अभिनेत्री सई ताम्हणकरने तिचं फॅशन ट्रान्सफॉर्मेशनचं एक रील सोशल मीडियावर शेअर केलं या रीलवर अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने कमेंट करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. नेमकं काय म्हणाला सिद्धार्थ जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale